Festival Posters

अभिनेत्री प्रिया वारियरचा एक नवा विक्रम

Webdunia
बुधवार, 21 फेब्रुवारी 2018 (15:03 IST)
अभिनेत्री प्रिया वारियरने  इंस्टाग्रामवर  45 लाख फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे. फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकरबर्गलाही प्रियाने मागे टाकलं आहे.   गेल्या आठवड्यात प्रियाचा ओरु अदार लव्ह सिनेमातील गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेण्ड झाला होता. काही वेळामध्येच नॅशनल क्रश बनलेल्या प्रियाच्या या गाण्याच्या व्हिडीओला यूट्यूबवरही विक्रमी व्ह्यूज मिळाले होते. आपल्या आकर्षक अदाकारीनं करोडो तरुणांच्या गळ्यातील ताईतही बनली आहे.

आता फेसबुक आणि इंस्टाग्रामचा संस्थापक आणि सर्वेसर्वा मार्क झुकरबर्गला मागे टाकत प्रियाने इंस्टावर 45 लाखांचा टप्पा पार केला आहे. मार्क झुकरबर्गला 40 लाखांहून अधिक लोक फॉलो करतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

72nd National Film Awards: 'आर्टिकल ३७०' ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा, तर कार्तिक आर्यन आणि ममूटी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला

कार्तिक आर्यनला त्याचा पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला; कुटुंबासोबत विजयाचा आनंद साजरा केला

रणबीर कपूरच्या 'रामायण'चा ट्रेलर लीक, यशचा रावणाचा अवतारही दिसला

जान्हवी कपूरला एक नवीन चित्रपट मिळाला, या दिग्दर्शकासोबत काम करणार

सनी देओलच्या 'पार्टिशन १९४७' चा टीझर प्रदर्शित; फाळणीची हृदयद्रावक कथा अंगावर काटा आणेल

सर्व पहा

नवीन

रणबीर कपूरच्या 'रामायण'चा ट्रेलर पुढे ढकलला

चित्रपटांचे बादशाह मनोज कुमार यांना भारत कुमार का म्हणायचे

देशातील एक असे अद्वितीय शिवमंदिर, जिथे शिवलिंगाला पाणी अर्पण केले जात नाही

विद्यार्थ्यांना बॉलिवूडकडून पाठिंबा मिळाला, सलमान खानपासून ते आलिया भट्टपर्यंत सगळ्यांनी पाठिंबा दिला

प्रसिद्ध अभिनेत्रीला पोलिसांनी घेतले ताब्यात

पुढील लेख
Show comments