Festival Posters
✕

‘पद्मावती’ चा फर्स्ट लूक रिलीज

Webdunia
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017 (09:17 IST)

अ भिनेत्री दीपिका पदुकोनची मुख्य भूमिका असलेल्या बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित ‘पद्मावती’ चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. राणी पद्मिनी अर्थात दीपिकाचा फर्स्ट लूक पद्मावती चित्रपटाच्या ऑफिशियल ट्विटर पेजवरुन शेअर करण्यात आला आहे.

नवरात्राचा मुहूर्त साधत गुरुवारी सुर्योदयाच्या वेळी फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला. रणवीर, शाहीद, दीपिका आणि भन्साळी यांनी आधीपासूनच इन्स्टाग्रामवर त्याबाबत माहिती दिली होती. राणी पद्मावती तिच्या सौंदर्य, बुद्धी आणि साहसासाठी लोकप्रिय होती. सिनेमा एक डिसेंबर 2017 रोजी सिनेमागृहांमध्ये झळकेल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

फार्स फिल्म्स तर्फे शाहरुख खानचा 'किंग' २४ डिसेंबर २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित होणार

रामायणाचे दोन नव्हे, तर तीन भाग असणार का? रणबीर कपूरने एक मोठा संकेत दिला

कोणत्याही आंदोलनात मी यापुढे सहभागी होणार नाही; 'भारत सोडा नोटीस' संदर्भात इम्रान खानने उच्च न्यायालयात माफी मागितली

ऋषभ शेट्टी शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार, भूषण कुमार यांनी 'द प्राईड ऑफ भारत' या मेगा प्रोजेक्टची घोषणा केली

सर्व पहा

नवीन

एक दिवसाची दिवाळी सहल; सकाळी जाऊन रात्री परतता येतील अशी ठिकाणे

दिवाळीपासून हिवाळी सुट्टीचे नियोजन करा; जैसलमेरमध्ये पाहण्यासारखी खास ठिकाणे

रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करण्याचे आदेश देणारा गुंड हॅरी बॉक्सरला अटक

मृदंगम वादक श्रीधर पार्थसारथी यांचे निधन

दिवाळीपूर्वी 'रामायण'ने विक्रम मोडले, पहिल्याच दिवशी १५५ कोटी रुपयांची कमाई केली

पुढील लेख
Show comments