Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कतरिना पुन्हा अमिरसोबत करणार ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’

Webdunia
शनिवार, 13 मे 2017 (10:24 IST)

यशराज फिल्म ने पुन्हा यशाचा फार्मुला एकत्र केला आहे. धूम ३ हा सुपर हिट नंतर आता पुन्हा यश राज आमिर, विजय कृष्ण दिगदर्शक आणि कतरिना कैफ एकत्र आम करणार आहेत. यांनी आगोदर धूम ३ मध्ये एकत्र काम केले आहे. आगामी ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटासाठी कतरिनाची निवड झाली असल्याची माहिती आमिरनेच त्याच्या ट्विर अकाऊंटवरुन दिली. आमिर खान आणि अमिताभ बच्चन यांच्य मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटामध्ये ‘दंगल गर्ल’ फातिमा सना शेखही झळकणार असल्यामुळे हा चित्रपट खऱ्या अर्थाने मल्टीस्टारर ठरत आहे. तर आमिरचा हा चित्रपट फार वेगळा असणार असून या सर्वांवर आता बाहुबलीचा फार  मोठा दबाव असणार आहे.

सर्व पहा

नक्की वाचा

विकी जैनने वाढदिवसाच्या विशेष प्रसंगी 'व्हीजे फ्रेम्स' या प्रॉडक्शन हाऊसची भव्य सुरुवात केली

यशने रावणाची भूमिका साकारण्यामागचे रहस्य उघड केले

११ ऑगस्ट रोजी ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर, 'मिर्झापूर: द मुव्ही' ७-८ शहरांमध्ये भव्य प्रमोशन करणार

अभिनेत्रीला सायबर भामट्यांनी लावला 2 लाखांचा चुना

बिर्याणी खात खात सलमानने केली हेअर ट्रीटमेंट! निर्माते शैलेंद्र सिंह यांचा खुलासा

सर्व पहा

नवीन

अनिल कपूर लवकरच 'इंडियाज टॉप 1Percent' हा नवीन गेम शो घेऊन येत आहेत

हरिश्चंद्रगडावरील केदारेश्वर गुहा मंदिर; अत्यंत गूढ, प्राचीन आणि निसर्गरम्य स्थान

अभिनेते मिथुन चक्रवर्ती रुग्णालयात दाखल; शस्त्रक्रिया झाली

मुख्यमंत्री विजय यांच्या पत्नी संगीता यांनी घटस्फोट याचिका मागे घेतली

यश राज फिल्म्स पहिल्यांदाच एक हॉरर चित्रपट बनवणार असून, त्यात वरुण धवन मुख्य भूमिकेत दिसणार

पुढील लेख
Show comments