Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सुप्रसिद्ध पार्श्वगायक एस.पी.बालसुब्रमण्यम यांचे वयाच्या 74व्या वर्षी निधन

Webdunia
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020 (14:36 IST)
भारतीय सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक एसपी बालसुब्रमण्यम यांचे आज निधन झाले. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या महिन्यात त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर उपचारासाठी त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

<

SP Balasubrahmanyam passed away at 1:04 pm today, announces his son SP Charan. pic.twitter.com/o7y8X2d6Kz

— ANI (@ANI) September 25, 2020 >सुरुवातीला त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले होते मात्र, कालपासून त्यांची प्रकृती अचानक खालावली होती आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

जाट' चित्रपटावरील वादानंतर निर्मात्यांनी हा सीन काढून टाकला

जातीभेदक वक्तव्यामुळे अनुराग कश्यप अडचणीत,मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल

जाट चित्रपटाच्या वादावर जालंधर पोलिसांनी कारवाई केली, सनी देओल आणि रणदीप हुडा यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल

या प्रसिद्ध अभिनेत्याने विमान अपघातात मरण्याची इच्छा व्यक्त करत ट्विट केले

अमिताभ बच्चन यांनी फॉलोअर्स कसे वाढवायचे असे विचारले, चाहते म्हणाले रेखासोबतचा सेल्फी टाका

सर्व पहा

नवीन

आमिर खानही वांद्रे येथील घर रिकामे करणार, आता अभिनेता या ठिकाणी शिफ्ट होणार

World Book Day 2025 जगातील सर्वात मोठे पुस्तकालय

‘देवमाणूस’ भावनांनी भरलेला, थरारक अनुभव लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

पिकू' पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार, दीपिका पदुकोणने इरफान खानसाठी लिहिला हृदयस्पर्शी संदेश

प्रिय दालचिनी ताईला जायफळ दादाचे पत्र

पुढील लेख
Show comments