Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पॅडमॅनचे नवे गाणे, 'साले सपने' रिलीज

Webdunia
मंगळवार, 16 जानेवारी 2018 (15:30 IST)

'पॅडमॅन' चित्रपटाचे नवे गाणे 'साले सपने' रिलीज झाले आहे. या गाण्‍यात बॉलीवुड अभिनेता अक्षय कुमार सॅनिटरी नॅपकिन मशीनवर तयार करताना दिसत आहे. गाण्‍याचा म्‍युझिक व्‍हिडिओ अक्षयने आपल्‍या ट्‍विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. अक्षयने हे गाणे सोशल मीडियावर शेअर करत लिहिले आहे...

'सपने तब तक साकार नहीं होते जब तक आप इनके लिए काम न करें। यह गाना सपने देखने वालों के लिए है।'  हे गाणे मोहित चौहानने गायले आहे. तर संगीत अमित त्रिवेदी यांचे आहे. चित्रपटाची कथा आर. बाल्‍कीने लिहिली असून ट्विंकल खन्ना निर्मिती करत आहे.  चित्रपट अरुणाचलम मुरुगनाथम यांच्‍या आयुष्‍यावर आधारित आहे. अरुणाचलम मुरुगनाथम हे खरे 'पॅडमॅन' आहेत. २५ जानेवारीला चित्रपट रिलीज होणार आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

करण जोहर 'ट्रेटर्स २' शोच्या दुसऱ्या पर्वाचे सूत्रसंचालन करणार

कियारा अडवाणीचे खरे नाव माहित आहे का? सलमान खानच्या या सल्ल्याने तिची ओळख बदलली

मेलबर्नच्या भारतीय चित्रपट महोत्सवात रेखा यांना विशेष सन्मान मिळणार; 'उमराव जान' प्रदर्शित होणार

करिश्मा तन्ना आणि पती वरुण बंगेरा आई-बाबा झाले, गुरुपौर्णिमेला छोटा राजकुमार घरी आला

'रामायणम'मधील रकुल प्रीत सिंगचा 'शूर्पणखा' लूक चर्चेत; चाहत्यांनी 'परफेक्ट कास्टिंग' म्हटले

सर्व पहा

नवीन

विकी जैनने वाढदिवसाच्या विशेष प्रसंगी 'व्हीजे फ्रेम्स' या प्रॉडक्शन हाऊसची भव्य सुरुवात केली

Meghalaya Tourism ईशान्य भारतातील निसर्गरम्य राज्य! मेघालय

कंगना रणौत हृतिक रोशनवर संतापली, पार्टनरला लाजिरवाणे करणे थांबवा म्हणाली

अभिनेते व्हिन्सेंट पास्टोर यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन

विकी जैनने 'व्हीजे फ्रेम्स' या प्रॉडक्शन हाऊसची सुरुवात केली, टायगर श्रॉफ त्याच्या पहिल्या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार

पुढील लेख
Show comments