Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्रेयसने लांबून ऐकवली सनीला नसबंदीची स्क्रिप्ट...

hindi version of poster boyz
अलीकडेच सनी देओलचे चित्रपट 'पोस्टर बॉइज' चे ट्रेलर लाँच झाले. हा मराठी सिनेमाचा रीमेक आहे आणि याचे दिग्दर्शन श्रेयस तळपदेने केले आहे. ट्रेलर लाँच करताना जेव्हा श्रेयसला विचारण्यात आले की त्याने कशा प्रकारे सनीला या चित्रपटासाठी पटवले तर तो म्हणाला की मी तर भीत-भीत सनी पाजी कडे गेलो होतो. त्यांना लांबून स्क्रिप्ट ऐकवली कारण नसबंदीवर स्क्रिप्ट ऐकून सनीने अडीच किलोचा हात उचलतील अशी मनात भिती वाटत होती. 
 
हे सर्व मजाक असल्याचं नंतर श्रेयसने सांगितले. स्क्रिप्ट ऐकल्यावर सनी न केवळ चित्रपटात काम करायला तयार झाला बलकी निर्माताही झाला. या चित्रपटात बॉबी देओल आणि श्रेयस तळपदे मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 8 सप्टेंबर रोजी प्रदर्शित केला जाईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तुझ्यासाठी आज फक्त!!!!