Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आर्यनला जमीन मिळाल्यावर बॉलिवूडच्या या सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिली

These Bollywood celebrities reacted when Aryan was granted bail आर्यनला जमीन मिळाल्यावर बॉलिवूडच्या या सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिली  Bollywood Gossips In Marathi  Webdunia Marathi
, शुक्रवार, 29 ऑक्टोबर 2021 (12:29 IST)
शाहरुख खान आणि गौरी खानचा मुलगा आर्यनला जामीन मिळाल्यानंतर त्याच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी झाली होती. त्याचवेळी समर्थक सोशल मीडियावरही ट्विट करत आहेत. आतापर्यंत अनेक अभिनेते, दिग्दर्शक आणि इतरांनी पोस्ट शेअर करून शाहरुख खानला पाठिंबा दिला आहे. 
 
आर्यन खान याला जामीन देण्याचा निर्णय कोर्टाने दिला आहे. या निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी शाहरुख खान आणि कुटुंबाला खूप संघर्ष करावा लागला. बॉलीवूडमधील बहुतांश सेलिब्रिटींनी या प्रकरणी मौन बाळगले आहे. काहींनी शाहरुखला भेटायला नक्कीच गेले, पण सोशल मीडियापासून स्वतःला दूर ठेवले. आता आर्यनला जामीन मिळाल्याच्या या निर्णयावर काही लोकांनी आनंद व्यक्त केला आहे. त्याचबरोबर काहींनी नाव न घेता बरेच काही सांगितले आहे.
सोनू सूद ट्विट करत म्हणाले-

आर माधवन ने ट्विट करून म्हटले-
 
सुचित्रा कृष्णमूर्ती यांनी ट्विट केले 


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अभिनेता रजनीकांत चेन्नईच्या कावेरी हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी दाखल, चाहते अस्वस्थ