Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईमध्ये 13 हजार 648 रुग्णांची नोंद, रविवारच्या तुलनेत संख्या कमी

Webdunia
सोमवार, 10 जानेवारी 2022 (22:31 IST)
मुंबईमध्ये सोमवारी  कोरोनाची रुग्णसंख्या रविवारच्या तुलनेत कमी आढळली आहे. त्यामुळे काहिसा दिलासा म्हणायला हरकत नाही. मात्र तरीही काळजी घेणं आणि निर्बंध पाळणं आवश्यक आहे. 
 
मुंबईमध्ये 13 हजार 648 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा दर हा 37 टक्के आहे. तर रुग्ण कोरोनातून बरे होण्याचा दर 87 टक्के असल्याने ही दिलासादायक गोष्ट म्हणायला हवी. 
 
मुंबईतील 27 हजार 214 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. मुंबईतील 59,242 लोकांचा चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी 13 हजारहून अधिक लोकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. मुंबईमध्ये 9 जानेवारी रोजी  19 हजार 474 कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. तर 8 हजार 63 जण कोरोनामुक्त झाले होते. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा जाहीर

महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करणार -राहुल गाँधी

अमित शहांनी केला भाजपचा जाहीरनामा जाहीर

महाराष्ट्रात महाआघाडीला बहुमत मिळाले तर मुख्यमंत्री कोण होणार शरद पवार म्हणाले-

Donald Trump: डोनाल्डट्रम्प यांनी सात स्विंग राज्य जिंकून इतिहास रचला

पुढील लेख
Show comments