Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आनंद महिंद्रा यांचं आशादायी ट्विट

Webdunia
मंगळवार, 5 मे 2020 (08:00 IST)
एका व्यक्तीने फक्त दोन चाकांवर ट्रॅक्टर चालवला आहे. हा व्हिडिओ महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विट अकाऊंटवरून शेअर केला आहे. यातून त्यांनी अर्थव्यवस्था कशी संतुलित करता येईल हे सांगितलं आहे. ते म्हणाले की, रोडच्या नियमांचं हे नक्कीच उल्लंघन आहे. पण सोमवारच्या सकाळी मी या फोटोला आशा म्हणून पाहत आहे. कारण दोन चाकांशिवाय कदाचित आपण आपल्या अर्थव्यवस्थेला संतुलन बनवत पुढे नेण्यासाठी रस्ता शोधू शकतो. 
 
<

He was clearly violating the rules of the road, but on a monday morning I find this image uplifting. Because even without two wheels, perhaps we’ll find a way to get our economy moving with a perfect balancing act! https://t.co/wKUyd3zJo7

— anand mahindra (@anandmahindra) May 4, 2020 >सोशल मीडियावर आनंद महिंद्रा यांनी खूप व्हायरल होत असून आतापर्यंत एक लाखांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. तसंच २ हजारपेक्षा अधिक जणांनी रिट्विट केलं आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओ चांगलाच प्रतिसाद दिला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

LIVE: नागपुरात हवामान खात्याकडून पावसाचा यलो अलर्ट जारी

साबरकांठा जिल्ह्यात दुर्दैवी अपघात सहा जणांचा मृत्यू तर आठ जण जखमी

भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तान घाबरला,फटाके आणि लाऊडस्पीकरवर बंदी

पहलगाम हल्ल्याच्या तपासासाठी एनआयए 3D मॅपिंग तंत्रज्ञानाचा वापर करणार, काय आहे हे

नागपुरात जोरदार पावसासह गारपीटामुळे जनजीवन विस्कळीत यलो अलर्ट जारी

पुढील लेख
Show comments