suvichar

कनिका कपूरची कोरोना व्हायरसची पाचवी चाचणी देखील पॉझिटीव्ह

Webdunia
मंगळवार, 31 मार्च 2020 (17:34 IST)
बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूरची कोरोना व्हायरसची पाचवी चाचणी देखील पॉझिटीव्ह आली आहे. दरम्यान चाचणी पॉझिटीव्ह असली तरी तिच्या परिस्थीत सुधारणा होत असल्याचा खुलासा डॉक्टरांनी केला आहे. प्रत्येक  ४८ तासांनंतर कोरोना रुग्णाची चाचणी करण्यात येते.  सध्या संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये कनिकावर उपचार सुरू आहेत. संस्थेचे संचालक प्राध्यापक आर.के धिमान यांनी तिची परिस्थिती स्थिर असल्याचे सांगितले आहे. 
 
लंडनहून परतल्यानंतर कनिकाला अस्वस्थ वाटू लागलं. ज्यानंतर तिला कोरोनाची लागण झाल्याचं सांगितलं गेलं. पण, अद्यापही तिचे रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्हच येत असल्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी चिंता व्यक्य केली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

नवीन

'मुंबईतील पूर ही आपणच निर्माण केलेली समस्या आहे,' मुंबई उच्च न्यायालय म्हणाले-बीएमसीला दोष देणे थांबवा

पाऊस थांबल्यावरच रेल्वे धावतील! अनेक गाड्यांना तासन्तास उशीर तर काही रद्द

LIVE: महाराष्ट्र विधानसभेने नृत्यबंदी सुधारणा विधेयकाला मंजुरी

ऑर्केस्ट्राच्या नावाखाली चालणाऱ्या अश्लीलतेवर बंदी घालणाऱ्या नवीन कायद्याला महाराष्ट्र विधानसभेची मंजुरी

मुंबईतील पाणीसाठ्यावरून आदित्य ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल

पुढील लेख
Show comments