Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Delhi Elections: तिकीट कापल्यामुळे AAPमध्ये बंडखोरी, आमदाराचा राजीनामा, म्हणाले- सिसोदिया यांनी 10 कोटी मागितले

Webdunia
बुधवार, 15 जानेवारी 2020 (14:48 IST)
देशाची राजधानी दिल्लीत सत्ताधारी आम आदमी पार्टीने (AAP) सर्व 70 जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यानंतर पक्षात बंडखोरी सुरू झाली आहे. तिकिट कापल्यानंतर बदरपुरचे आपचे विद्यमान आमदार एनडी शर्मा (ND Sharma) यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे. ते म्हणाले की, केवळ अपक्षच निवडणूक लढवतील. यासोबतच शर्मा यांनी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावरही गंभीर आरोप लावले आहेत. ते म्हणाले की, सिसोदियाने त्यांच्याकडे 10 कोटी रुपये मागितले होते, जे त्याने देण्यास नकार दिला.
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रातील संभाजीनगरमध्ये भीषण आग, 3 जणांचा मृत्यू

महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याबाबत अमित शहांचं मोठं वक्तव्य

निवडणुकीत एमव्हीएला बहुमत मिळेल', माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

'बटंगे तो कटेंगेचा नारा इथे चालणार नाही- अजित पवारांचे प्रत्युत्तर

PAK vs AUS: पाकिस्तानने शेवटची वनडे आठ गडी राखून जिंकली,ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव

पुढील लेख
Show comments