Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Green apple juice आरोग्यवर्धक हिरव्या सफरचंदाचे ज्यूस

हिरव्या सफरचंदाचे ज्यूस
, बुधवार, 14 मे 2025 (08:00 IST)
साहित्य-
हिरवे सफरचंद - दोन
ताजी पुदिन्याची पाने - दहा
लिंबाचा रस -एक टीस्पून
हिरवे सफरचंद सिरप- अर्धा वाटी
बर्फाचे तुकडे
ALSO READ: Summer Special बनवा थंडगार आवळा ज्यूस
कृती-
सर्वात आधी सफरचंदाच्या बिया काढून त्याचे जाड तुकडे करा. पुदिन्याची पानेही बारीक चिरून घ्या. नंतर बारीक मिश्रण तयार करण्यासाठी चिरलेली सफरचंद आणि पुदिन्याची पाने बर्फाच्या तुकड्यांसह बारीक करा. आता दोन ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे घाला, त्यावर लिंबाचा रस आणि हिरवे सफरचंद सिरप घाला आणि चांगले मिसळा. वाटलेले मिश्रण एका भांड्यात गाळून घ्या आणि दोन्ही ग्लासमध्ये समान प्रमाणात ओता. दोन्ही ग्लासमधील रस लिंबाच्या फोडी आणि पुदिन्याच्या पानांनी सजवा. तर चला तयार आहे आपले आरोग्यवर्धक हिरव्या सफरचंदाचे ज्यूस रेसिपी, थंडगार सफरचंदाचे ज्युस नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Congratulations Messages in Marathi मराठी अभिनंदन मॅसेज