Dharma Sangrah
✕

उन्हाळा विशेष थंडगार Pineapple juice

Webdunia
गुरूवार, 17 एप्रिल 2025 (16:54 IST)
साहित्य-
अननस - एक 
काळे मीठ  
भाजलेले जिरे पावडर  
बर्फाचे तुकडे 
ALSO READ: Summer special थंडगार कैरीच पन्ह, जाणून घ्या रेसिपी
कृती-
सर्वात आधी अननसाच्या वरून पानांचा भाग कापून टाका. त्यानंतर साल काढा. आता अननसाचे छोटे तुकडे करा. अननसाचे तुकडे ब्लेंडर/ज्युसरमध्ये घाला, त्यात साखर आणि पाणी घाला आणि बारीक करा. एका भांड्यात अननसाचा रस घ्या. आता त्यात भाजलेले जिरे पावडर आणि काळे मीठ घाला. एका ग्लासमध्ये अननसाचा रस घाला, त्यात बर्फाचे तुकडे घाला आणि थंडगार अननस ज्यूस सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: Summer special recipe थंडगार पुदिना ताक
Edited By- Dhanashri Naik 
ALSO READ: उन्हाळा विशेष रेसिपी थंडगार Beetroot Buttermilk

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

नवीन

हिवाळ्यात केस कोरडे व निर्जीव होतात? नक्की ट्राय करा हे आयुर्वेदिक घरगुती तेल!

नेलपेंट काढण्यासाठी थिनरची गरज नाही; घरच्या घरी या सोप्या टिप्स करा ट्राय

Bhaubij 2026 विशेष भावासाठी बनवा झटपट रोझ कोकोनट बर्फी

कोलेस्ट्रॉल वाढण्याचे लक्षण हातावर दिसू शकतात,दुर्लक्ष करू नका

फायनान्समध्ये एक्झिक्युटिव्ह एमबीए कोर्स करून करिअर बनवा संपूर्ण माहिती जाणून घ्या

पुढील लेख
Show comments