deepawali
✕

Summer Special Recipe डाळींब शिकंजी सरबत

Webdunia
बुधवार, 30 एप्रिल 2025 (14:00 IST)
साहित्य-
एक वाटी- डाळिंबाचे दाणे 
सहा- पुदिन्याची पाने
बर्फाचे तुकडे
एक चमचा- चाट मसाला 
एक चमचा- काळे मीठ
एक चमचा- पिठी साखर 
एक चमचा- बडीशेप पावडर
दोन चमचे- लिंबाचा रस 
एक ग्लास- सोडा
एक चमचा- जिरे पावडर
ALSO READ: Coconut Buttermilk उन्हाळ्यात पटकन तयार करा चविष्ट नारळ ताक
कृती- 
सर्वात आधी डाळिंबाच्या बिया बर्फाच्या पाण्याने धुवा. आता ते मिक्सरच्या भांड्यात ठेवा आणि त्यात पुदिन्याची पाने घाला. डाळिंब आणि पुदिन्याचा रस तयार होण्यासाठी ते मिक्सरमधून वाटून घ्या. तयार मिश्रण ग्लासमध्ये काढा. आता वर बर्फाचे तुकडे घाला आणि तुमच्या आवडीनुसार पिठी साखर, काळे मीठ, बडीशेप पावडर, जिरे पावडर, चाट मसाला, लिंबू आणि सोडा घाला आणि एकदा चांगले मिसळा. थोडा बर्फ, डाळिंबाचे दाणे आणि पुदिन्याची पाने घालून सजवा. तर चला तयार आहे आपले डाळींब शिकंजी सरबत रेसिपी. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup
Edited By- Dhanashri Naik 
ALSO READ: चिकू मिल्कशेक रेसिपी

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

नवीन

नेलपेंट काढण्यासाठी थिनरची गरज नाही; घरच्या घरी या सोप्या टिप्स करा ट्राय

Bhaubij 2026 विशेष भावासाठी बनवा झटपट रोझ कोकोनट बर्फी

कोलेस्ट्रॉल वाढण्याचे लक्षण हातावर दिसू शकतात,दुर्लक्ष करू नका

फायनान्समध्ये एक्झिक्युटिव्ह एमबीए कोर्स करून करिअर बनवा संपूर्ण माहिती जाणून घ्या

Bhaubeej 2026 Wishes In Marathi भाऊबीज शुभेच्छा संदेश मराठी

पुढील लेख
Show comments