Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Mahadev Mantra महादेवाचे मंत्र सोमवारी नक्की जपावे

Webdunia
सोमवार, 24 जून 2024 (08:01 IST)
- ओम साधो जातये नम:।।
 
- ओम वाम देवाय नम:।।
- ओम अघोराय नम:।।
 
- ओम तत्पुरूषाय नम:।।
 
- ओम ईशानाय नम:।।
 
-ॐ ह्रीं ह्रौं नमः शिवाय।।
 
रूद्र गायत्री मंत्र
 
ॐ तत्पुरुषाय विदमहे, महादेवाय धीमहि तन्नो रुद्र: प्रचोदयात्।।
 
महामृत्युंजय गायत्री मंत्र
 
– ॐ हौं जूं सः ॐ भूर्भुवः स्वः ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्द्धनम्‌।
 
उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय मामृतात्‌ ॐ स्वः भुवः ॐ सः जूं हौं ॐ ॥
 
शिव मूळ मंत्र
 
– ऊँ नम: शिवाय।।
 
शिव पंचाक्षर स्त्रोत :
 
नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय.
 
नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मे"न" काराय नमः शिवायः॥
 
मंदाकिनी सलिल चंदन चर्चिताय नंदीश्वर प्रमथनाथ महेश्वराय|
 
मंदारपुष्प बहुपुष्प सुपूजिताय तस्मे "म" काराय नमः शिवायः॥
 
शिवाय गौरी वदनाब्जवृंद सूर्याय दक्षाध्वरनाशकाय.
 
श्री नीलकंठाय वृषभद्धजाय तस्मै"शि" काराय नमः शिवायः॥
 
वषिष्ठ कुभोदव गौतमाय मुनींद्र देवार्चित शेखराय.
 
चंद्रार्क वैश्वानर लोचनाय तस्मै"व" काराय नमः शिवायः॥
 
यज्ञस्वरूपाय जटाधराय पिनाकस्ताय सनातनाय.
 
दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै "य" काराय नमः शिवायः॥
 
पंचाक्षरमिदं पुण्यं यः पठेत शिव सन्निधौ|
 
शिवलोकं वाप्नोति शिवेन सह मोदते॥ 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

लघुभागवत - अध्याय ८ वा

लघुभागवत - अध्याय ७ वा

लघुभागवत - अध्याय ६ वा

लघुभागवत - अध्याय ५ वा

लघु भागवत अध्याय ४ था

सर्व पहा

नक्की वाचा

ब्रेन क्लॉटिंगमुळे शरीरात दिसतात ही 5 लक्षणे, जाणून घ्या यापासून बचाव कसा करावा

आपल्या घराला वाईट शक्तिपासून वाचवण्यासाठी मागील भागाच्या भिंतीवर लावा या वस्तु

2024 हरतालिका तृतीया कधी आहे ? तिथी जाणून घ्या

Gharapuri Island: घारापुरी बेट प्राचीन बारा ज्योर्तिलिंग

Wallet in Back Pocket तुम्ही पाकिट मागच्या खिशात ठेवत असेल तर सवय सुधारा, नाहीतर पैसा कधीच स्थिर राहणार नाही

पुढील लेख
Show comments