Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कीवमध्ये रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात एक ठार, हवाई दलाने 12 क्रूझ पाडले

Webdunia
रविवार, 1 जानेवारी 2023 (11:00 IST)
युक्रेनच्या हवाई दलाने शनिवारी रशियाने डागलेल्या 20 हून अधिक क्रूझ क्षेपणास्त्रांपैकी 12 नष्ट केले. ही माहिती युक्रेनियन मीडिया प्रकाशन द कीव इंडिपेंडंटने दिली आहे. युक्रेनचे कमांडर-इन-चीफ व्हॅलेरी झालुझली यांनी सांगितले की, क्रूझ क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला, तर 28 जण जखमी झाले. लष्करी कमांडरने सांगितले की हवाई दलाने कीव ओब्लास्टमध्ये सहा रशियन क्षेपणास्त्रे, पाच उत्तर झिटोमिर ओब्लास्टमध्ये आणि एक पश्चिम खमेलनित्स्की ओब्लास्टमध्ये पाडली. 
 
रशियाकडून झालेल्या हल्ल्यात कीवमध्ये एकाचा मृत्यू झाला, तर युक्रेनमध्ये किमान २८ जण जखमी झाले. रशियाकडून डागण्यात आलेली क्षेपणास्त्रे दक्षिण, पूर्व आणि पश्चिमेकडील नागरी भागात आदळल्याचा दावा युक्रेनियन माध्यमांनी केला आहे. 

Edited By - Priya Dixit 
 
सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

उद्धव ठाकरेंचे पंतप्रधानमोदींना प्रत्युत्तर म्हणाले -

पाकिस्ताच्या सीमेवर दहशतवादी हल्ला, पाच इराणी सुरक्षा जवान शहीद

भारतीय संघाची पहिली तुकडी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना, यशस्वी-सिराज संघात

मेक्सिकोमध्ये बंदूकधाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात 10 जण ठार

माजी भारतीय पोलो खेळाडू एचएस सोढ़ी यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन

पुढील लेख
Show comments