Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांनो लक्ष द्या

Webdunia
गुरूवार, 20 फेब्रुवारी 2020 (09:06 IST)
एचडीएफसी बँकेच्या मोबाइल बँकिग अ‍ॅप आता 29 फेब्रुवारी 2020 नंतरअ‍ॅप निष्क्रिय होईल. 29 फेब्रुवारीनंतर  या अ‍ॅपचा वापर करुन पैशांचा व्यवहार करु शकणार नाहीत. बँकेकडून याबाबत ग्राहकांसाठी एसएमएसद्वारे अलर्ट जारी करण्यात आला आहे.

29 फेब्रुवारी 2020 नंतर मोबाइल बँकिंगसाठी एचडीएफसी बँकेचे जुने अ‍ॅप काम करणार नाही, पण बँकेचं लेटेस्ट व्हर्जन अपडेटेड अ‍ॅप प्ले-स्टोअरवर उपलब्ध आहे. काही महिन्यांपूर्वी एचडीएफसीच्या मोबाइल अ‍ॅपमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता, त्यामुळे अनेक ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागला. पैशांच्या व्यवहारामध्ये अनेकांना खूप अडचणी येत होत्या. त्यानंतर कंपनीने नवीन अ‍ॅप आणले . नवीन अ‍ॅप बनवताना बँकेने सुरक्षेवर अधिक भर दिलाय. पण, अद्याप अनेक ग्राहकांनी नवे अ‍ॅप डाउनलोड केलेले नाही किंवा त्यांना माहिती नाही. त्यामुळे बँकेकडून ग्राहकांना एसएमएसद्वारे माहिती दिली जात आहे.

ग्राहक नव्या अ‍ॅपद्वारे पैसे ट्रान्सफर करण्यासोबतच क्रेडिट कार्डसाठी अर्जही करु शकता. याशिवाय, बँकेकडून अ‍ॅपद्वारे ग्राहकांना फिक्स्ड डिपॉझिटसह पासबुकबाबत माहिती दिली जाईल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

महायुती175 हून अधिक जागा जिंकणार अजित पवारांचा दावा

मुंबईत तरुणीला ओलिस ठेवून तरुणाने केला बलात्कार,पीडितेचा प्रायव्हेट पार्ट जाळला

महाराष्ट्रात ड्राय डे, या महिन्यात 5 दिवस दारूविक्री होणार नाही

काँग्रेसची मोठी कारवाई, 28 बंडखोर उमेदवार निलंबित

धर्म धोक्यात नव्हे पक्ष धोक्यात म्हणत रितेश देशमुख यांची राज्य सरकारवर टिका

पुढील लेख
Show comments