rashifal-2026

'सतत सेल्फी काढावसे वाटणे' एक मानसिक रोग

Webdunia
सोमवार, 18 डिसेंबर 2017 (10:04 IST)
सतत सेल्फी काढावसं वाटणं हा एक मानसिक रोग असल्याचं एका संशोधनातून समोर आलं आहे. 'द सन'च्या वृत्तातून ही माहिती समोर आली आहे. नॉटिंघम ट्रेंट युनिव्हर्सिटी आणि थियागररॉजर स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या संशोधकांनी हे संशोधन केलं आहे. शिवाय यातून सहा मुद्देही समोर आणले आहेत. ही एक अशी परिस्थिती आहे, ज्यामध्ये हातात मोबाईल नसल्याची व्यक्तीला भीती वाटते. हातात मोबाईल नसल्यास अस्वस्थता वाढते.

'selfitis' चा अभ्यास करताना 200 भारतीयांचा समावेश करण्यात आला होता. कारण भारतामध्ये फेसबुकचे युझर्स मोठ्या प्रमाणात आहेत. शिवाय धोकादायक ठिकाणी सेल्फी घेताना मृत्यू झाल्याच्या अनेक घटनाही भारतात समोर आलेल्या आहेत. selfitis Behaviour Scale ने भारतीयांची चाचणी करण्यात आली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

पाइपलाइनचा गॅस मिळतो मग सिलिंडरचा तुटवडा का?

काव्या मारनचे सनरायझर्स लीड्सचे एक्स खाते निलंबित

मोज्तबा खामेनी जिवंत आहेत पण जखमी आहेत," ट्रम्प यांचा दावा

Panaji Municipal Corporation Election Results 2026: पणजी महानगरपालिका निवडणुकीत भाजप समर्थित पॅनलचा ऐतिहासिक विजय

पुढील लेख
Show comments