Festival Posters

व्हॉट्सअॅप सेवा बंद पडली

Webdunia
दिवसभर व्हॉट्सअॅप वर व्यस्त राहणार्‍यांसाठी दुःखद बातमी होती की भारतासह पूर्ण दुनियेत शुक्रवारी व्हॉट्सअॅपची मेसेजची सेवा बंद झाली होती. सुमारे एक तासाने सेवा सुरू झाली तेव्हा लोकांना चैन पडले.
 
सर्व्हर डाउन झाल्यामुळे सेवा बंद झाल्याची बातमी आहे. भारतात 2 वाजेच्या सुमारास ही सेवा बंद पडली होती.
 
एका माहितीप्रमाणे 180 देशांमध्ये या अॅपचे 100 कोटीहून अधिक यूजर्स आहे. सर्व्हर डाउन झाल्यामुळे मेसेजिंग आणि व्हॉट्स अॅप कॉलिंग बंद पडले होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

LIVE: फडणवीस सरकारने धर्म स्वातंत्र्य कायदा २०२६ मंजूर केला

कोल्हापूर विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थिनीची गळफास घेत आत्महत्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक अशोक खरात प्रकरणावर मौन सोडले, कोणालाही सोडले जाणार नाही म्हणाले

कतारमध्ये हेलिकॉप्टर कोसळून सहा जणांचा मृत्यू

पंतप्रधान नरेंद्र मोदी आता देशातील सर्वाधिक काळ पदावर राहिलेले नेते बनले, पवन चामलिंग यांना मागे टाकले

पुढील लेख
Show comments