Dharma Sangrah
✕

सावधान, Whatsapp ला करण्यात येऊ शकत हॅक, मेसेजसोबत होऊ शकते छेडखानी

Webdunia
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019 (15:53 IST)
इस्रायलची सायबर सुरक्षा फर्म चेक प्वाइंटने दावा केला आहे की व्हाट्सएपला हॅक करण्यात येऊ शकत. हॅकर (हल्लेखोर) उपयोगकर्त्याच्या कुठल्याही ही समूह किंवा वैयक्तिक चॅटमध्ये पाठवण्यात आलेल्या संदेशांना वाचू शकतो आणि त्याच्याशी छेडखानी करू शकतो. पण कंपनीने या दावेचे खंडन केले आहे.  
 
चेक प्वाइंटने ब्लॉगवर दावा केला आहे की त्याच्या शोधकर्तांनी व्हाट्सएपमध्ये कमतरतेचा शोध लावला आहे. या कमतरतेमुळे हल्लाखोर कुठल्याही उपयोगकर्तेद्वारे वैयक्तिक चॅट किंवा एखाद्या समूहात पाठवण्यात आलेल्या संदेशांशी छेडखानी करू शकतात.  
 
चेक प्वाइंटने एका ब्लॉगमध्ये व्हाट्सएपच्या या कमतरतेला उघडकीस केले आहे आणि व्हाट्सएपला आपल्या निष्कर्षांपासून अवगत करवले आहे.  
 
फेसबुकचे प्रवक्त्याशी संपर्क केल्यावर त्याने म्हटले की आम्ही एकवर्ष आधी या मुद्द्याची सावधगिरीने समीक्षा केली होती आणि हा सूचना देणे चुकीचा आहे की आम्ही व्हाट्सएपवर जी सुरक्षा देतो त्यात जोखिमीचा धोका आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

नवीन

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर पूर्णविराम? दोन्ही गट एकत्र येणार नाहीत; नसीम सिद्दीकी यांचे स्पष्ट वक्तव्य

LIVE: अन्न व औषध प्रशासनाने नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये १२० खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित केले.

नालासोपारा परिसरात इमारतीच्या २० व्या मजल्यावर आग, वाहनांचे नुकसान, ३ जण जखमी

महाराष्ट्रातील राजकीय खळबळ वाढली; शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य

एफडीएचा मोठा कारवाईचा बडगा! नाशिक विभागातील ५ जिल्ह्यांमधील १२० खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित

पुढील लेख
Show comments