Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

देवच ऐकत नाही

God does not listen देवच ऐकत नाही  jokes in Marathi  kids joke in Marathi Marathi Joke Webdunia Marathi
, शुक्रवार, 22 ऑक्टोबर 2021 (08:47 IST)
बंड्याच्या शेजारी देव म्हणून राहतात,
त्यांच्या मुलीचे नाव भक्ती 
बंड्याची आई बंड्याला 
अरे बंड्या दिवसभर मोबाईल मध्ये डोकं घालतो,
अरे बाळ, जरा देवाच्या भक्ती मध्ये मन रमवं.
बड्या-अगं आई ,मी आता तुला कसं समजावू, की
मी तर भक्ती मध्येच ,मन रमवत आहे ,पण देवच ऐकत नाही.   

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बॉलिवूडमधून Oscarसाठी दोन चित्रपट नामांकित झाले, दोघांची कथा एकापेक्षा एक आहे