Publish Date: Thu, 16 Mar 2023 (08:44 IST)
Updated Date: Thu, 16 Mar 2023 (08:49 IST)
सर – किती निर्लज्ज आहेस तु पक्या ?
तू100 पैकी फक्त 5 गुण मिळवले
आणि तरी सुध्दा हसत आहेस मुर्खा?लाज वाटत नाही तुला
पक्या - सर , मी हसत आहे कारण
उत्तरपञिकेत मी तर पिक्चरच गाण लिहिले होते
तर मग हे 5 गुण आले कुठुन.