Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिक्षक विद्यार्थी जोक - नकाशा ओला होणार

jokes
शिक्षक - सांग मला, यमुना नदी कोठून वाहते?
गोट्या  - जमिनीवरून
शिक्षक - नकाशात पाहून सांग, कोठून वाहते...?
गोट्या - नकाशात कशी वाहणार सर.
नकाशा ओला नाही का होणार...!

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कास्टिंग डायरेक्टर-अभिनेत्री आरती मित्तलला अटक, वेश्याव्यवसायाचा आरोप