Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अभिनेते परेश रावल निवडणूक लढवणार नाही

Webdunia
भाजपाचे गुजरातमधील खासदार आणि अभिनेते परेश रावल यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेते परेश रावल यांनी या संदर्भात ट्विट करून ही माहिती दिली आहे. 
 
twitterवरुन लोकसभा निवडणुकीसंदर्भात घोषणा करताना रावल म्हणाले, मी प्रसारमाध्यातील माझ्या मित्रांना विनंती करतो की माझ्या उमेदवारीसंदर्भात कोणत्याही प्रकारचे अंदाज व्यक्त करु नका. मी पक्षाला याआधीच सांगितले आहे की यंदा निवडणूक लढवणार नाही. पण पक्षाचा एक सदस्य आणि पंतप्रधान मोदींचा समर्थक असेन असे त्यांनी म्हटले आहे.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी गुजरात येथील अहमदाबाद येथून निवडणूक लढवली होती.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

सर्व पहा

नवीन

जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये टायगर सफारीवर बंदी ! सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नाल्यात सापडला दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 9 वर्षीय मुलीचा मृतदेह, हात-पाय बांधलेले होते

Gold Silver Price Today : सोन्याच्या दरात वाढ , आजचे दर जाणून घ्या

विदर्भाने मध्य प्रदेशचा 62 धावांनी पराभव करत रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली

प्रेमासाठी केले सेक्स चेंज ऑपरेशन, प्रियकराने केली फसवणूक

पुढील लेख
Show comments