Marathi Biodata Maker

‘बाजीराव’चा मृत्यू

Webdunia
शनिवार, 4 मे 2019 (10:03 IST)
मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ‘बाजीराव’ या पांढर्‍या वाघाचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला आहे. संधिवात आणि स्नायूदुखीने आजारी असलेल्या या वाघाला १० दिवसांपासून चालणेही शक्य होत नव्हते. २००१ मध्ये हा रेणुका व सिद्धार्थ या जोडीपासून जन्माला आला होता.
 
या वाघाला गेली चार वर्षापासून संधिवात व स्नायुदुखी या व्याधींनी जखडले होते. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पशुवैद्यकीय बाबींसाठी मार्गदर्शन करणारी तांत्रिक सल्लागार समिती असून या समितीत पशुवैद्यकीय महाविद्यालयातील पशुवैद्य तज्ज्ञ तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे निवृत्त पशुवैद्यक तज्ज्ञांनी या वाघाची पाहणी व परीक्षण केले. त्यानुसार या वाघावर औषोधोपचार सुरू होते. मात्र उपचारा दरम्यान या वाघाचा मृत्यू झाला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

LIVE: देशातील पहिले एआय आयुक्तालय महाराष्ट्रात सुरू होणार

महाराष्ट्र देशात पहिला! ‘लिव्हिंग विल’ डिजिटल रेकॉर्डचा मोठा निर्णय

चॅम्पियन वेटलिफ्टर साईराज परदेसी डोपिंगमध्ये पकडला गेला, चाचणी पॉझिटिव्ह आली

महाराष्ट्रात नवीन एआय आयुक्तालय स्थापन केले जाईल, महावितरणाचे दोन भागांत विभाजन केले जाईल

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मोहसिना किदवई यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन

पुढील लेख
Show comments