Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हत्तीने बस वर हल्ला केला,वन्य अधिकाऱ्याने चालकाचे कौतुक केले

हत्तीने बस वर हल्ला केला,वन्य अधिकाऱ्याने चालकाचे कौतुक केले
, सोमवार, 27 सप्टेंबर 2021 (12:55 IST)
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.भारतीय वन्य अधिकारी (IFS) अधिकारी सुप्रिया साहू यांनी 25 सप्टेंबर रोजी एक ट्विटर शेयर केले.या मध्ये एक हत्ती बसच्या काचावर हल्ला करताना दिसत आहे.
वन्य अधिकाऱ्याने बस चालकाच्या संयमाचे कौतुक केले आहे.त्याने एवढे असून ही स्वतःवर ताबा ठेवला.आणि प्रवाशांना देखील धीर देऊन शांत राहण्यास सांगितले.ही घटना निलगिरीची असल्याचे सांगितले जात आहे.लोकांना हा व्हिडीओ खूप आवडत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Gold Price Today सोने महाग होईल! रेकॉर्ड हायपेक्षा 10,000 रुपये स्वस्त खरेदी करा, नवीनतम दर पहा