ग्लोइंग आणि क्लियर स्किन होण्यासाठी लोक खूप स्किन केयर प्रोडक्ट विकत घेतात. पण कधी कधी घरातील वस्तु ज्या तुमच्या किचन मध्ये उपलब्ध आहे. ज्यामुळे स्किन केयर प्रोडक्ट बनू शकते.अशीच एक खास वस्तु आहे ती म्हणजे संत्रीचे साल. संत्रीसाल पावडर मध्ये एंटीऑक्सीडेंट आणि विटामिन सी भरपूर मात्रामध्ये असते. आज आम्ही तुम्हाला संत्रीच्या सालपासून काही DIY सांगणार आहोत.
गुलाबजल आणि संत्रीसालच्या फेस पॅकचा मास्क : गुलाबजल आणि संत्रीसालची पावडर या फेस मास्कने चेहऱ्यावर खूप निखार येतो. दोन्ही वास्तु एकत्र मिसळा पेस्ट तयार करा. नंतर तिला २० मिनिट पर्यँत चेहऱ्यावर लावा आणि मग धुवा.
संत्रीसाल पावडर आणि दही मास्क : तुम्ही याDIY ने ग्लोइंग स्किन मिळवू शकतात.या फेसपॅकला बनवण्यासाठी २ मोठे चमचे संत्रीसालची पावडर आणि मोठा चमचा दही हे मिसळा. दहीमध्ये असलेले लेक्टिक एसिड यामुळे फेस पॅक डल स्किनला रिमूव्ह करेल संत्रीसाल पावडरमध्ये विटामिन सी असते. या पेस्टला आपल्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा.१५ ते २० मिनिट ठेवून धुवून टाका.
दलिया आणि संत्रीसालचे स्क्रब : या फेसपॅकसाठी बारिक केलेली ओटमील संत्रीसालच्या पावडर बरोबर मात्रामध्ये मिसळा व एक्सफ्लोलिएटिंग स्क्रब बनवुन याला आपल्या चेहऱ्यावर धीरे धीरे रगडा. ही DIY स्क्रब तुमच्या स्कीनची सारी डल काढून टाकेल. ज्यामुळे तुमची स्किन तेजस्वी आणि चमकदार दिसेल.