Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हे घरगुती फेस मास्क त्वचेच्या सर्व समस्या दूर करतील

Webdunia
सोमवार, 17 जानेवारी 2022 (15:56 IST)
त्वचेला ग्लोइंग करण्याआधी, चेहऱ्यावरील एक्ने काढून टाकणे खूप महत्वाचे आहे कारण आपण त्वचेवर प्रथम उपचार केले तरच आपला चेहरा चमकदार होऊ शकतो. यासाठी कोणत्याही क्रीम किंवा लोशनऐवजी होम फेस १ वापरावा.
 
1 चमकदार त्वचेसाठी फेस मास्क -
* बटाटा आणि लिंबाचा फेस मास्क
लागणारे साहित्य -
2 चमचे बटाट्याचा रस,
2 चमचे लिंबाचा रस,
1/2 चमचा  मध 
बटाटा आणि लिंबाचा रस  मिसळा.
मिश्रणात मध चांगल्या प्रकारे मिसळा.
हे मिश्रण चेहऱ्यावर आणि मानेवर लावा.
15 मिनिटे तसेच राहू द्या.
नंतर पाण्याने स्वच्छ धुवा.
 
2 डाग घालवण्यासाठी फेस मास्क-
* टोमॅटो आणि बटाट्याचा फेस मास्क
लागणारे साहित्य -
1 टेबलस्पून बटाट्याचा रस 
1 टेबलस्पून टोमॅटोचा रस 
1 टेबलस्पून मध
असे बनवा
बटाटा आणि टोमॅटोचा रस मिसळा.
मिश्रणात मध घालून गुळगुळीत पेस्ट बनवा.
ही पेस्ट चेहर्‍यावर समान प्रमाणात लावा. 
 
3 तेलकट त्वचेसाठी
लागणारे साहित्य -
3 बटाटे (उकडलेले आणि सोललेले)
2 चमचे दूध
1 टीस्पून दलिया 
1 टीस्पून लिंबाचा रस
असे बनवा
एका भांड्यात बटाटे मॅश
करा आणि त्यात इतर साहित्य घाला.
बारीक पेस्ट तयार होईपर्यंत चांगले मिसळा.
ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. 
पेस्ट सुमारे 30 मिनिटे राहू द्या.
नंतर कोमट पाण्याने धुवा.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

पनीर गुलाब जामुन रेसिपी

सीताफळाचे चमत्कारी फायदे जाणून घ्या

घरीच बनवा हा नैसर्गिक DIY फेस पॅक त्वचेवरील टॅन काढा

शरीराच्या या 5 ठिकाणी सूज आली तर होऊ शकतो किडनीचा त्रास जाणून घ्या

जीवनसाथी चांगला मित्र होण्यासाठी हे उपाय अवलंबवा

पुढील लेख
Show comments