Marathi Biodata Maker

‘पीएफ'वर 8.5 टक्के व्याजदर कायम

Webdunia
शुक्रवार, 5 मार्च 2021 (13:22 IST)
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर 2020- 21 या चालू आर्थिक वर्षात 8.50 टक्के व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय ईपीएफओ संघटनेच्या विश्वस्तांनी गुरुवारी घेतला. कोरोना संकटात केंद्र सरकारच्या उत्पन्नात घट झाली होती. तसेच या काळात कर्मचार्यांरनी पीएफ फंडातून मोठी रक्कम काढली होती. 
 
त्यामुळे ‘पीएफ'वरील व्याजदराला कात्री लागण्याची शक्यता होती. मात्र गेल्या वर्षीप्रमाणेच 8.5 टक्के कायम ठेवला असून त्यामुळे जवळपास सहा कोटी पीएफ सभासदांना दिलासा मिळाला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Sukhoi Fighter Jet: आसाममधील कार्बी आंगलोंग येथे सुखोई-३० लढाऊ विमान कोसळले, पायलट बेपत्ता; शोध सुरू

IRIS Dena हिंदी महासागरात अडकलेल्या खलाशांच्या शोधात भारतीय नौदलाने श्रीलंकेसोबत शोध मोहीम राबवली

महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफीच्या दिशेने एक मोठे पाऊल, प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन

LIVE: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी महाराष्ट्राने उचलले मोठे पाऊल

T20 World Cup 2026: भारताने इंग्लंडला हरवून फायनलमध्ये धडक मारली!

पुढील लेख
Show comments