Festival Posters
✕

आजपासून सलग तीन दिवस बँक बंद

Webdunia
वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी शुक्रवार अर्थात आज आणि (१ फ्रेबुवारी) शनिवार अशी दोन दिवस संपाची हाक दिली आहे. तर २ फ्रेबुवारीला रविवार असल्यामुळे आठवडा अखेर सलग तीन दिवस बँक बंद राहणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन या ३१ जानेवारी रोजी संसदेत आर्थिक पाहणी अहवाल सादर करतील. त्यानंतर शनिवारी १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. १ फेब्रुवारी हा पहिला शनिवार असल्याने बँकांसाठी तो कामकाजाचा दिवस आहे. मात्र ‘बजेट’च्या दिवशी कर्मचारी संघटनांच्या संपामुळे आठवडाअखेर तीन दिवस बँकिंग सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. ‘इंडियन बँक असोसिएशन’सोबत वेतन करार आणि इतर मागण्यांसंदर्भात चर्चा फिस्कटल्याने युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने दोन दिवसीय संपाची हाक दिली आहे.
 
दुसरीकडे फेब्रुवारीत तब्बल ११ दिवस बँका बंद राहणार आहेत. पुढील महिन्यात ६ सार्वजनिक सुट्ट्या असून दुसरा आणि चौथा शनिवार-रविवार आणि १ फेब्रुवारीचा संपाचा दिवस, असे ११ दिवस बँका बंद असतील.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

नवीन

मुंबईतील बोरिवली येथे हॉटेलमध्ये डोशात मेलेला उंदीर आढळला, तुकाराम मुंडे यांच्या टीमने हॉटेल बंद केले

Flydubai Hero: हजारो फूट खाली कोसळणारे विमान सावरले; यानिव 'ग्लोबल मेडल ऑफ ऑनर'चे मानकरी

नागपूरमध्ये गेट-टुगेदर पार्टीचे दुःखात रूपांतर, स्विमिंग पूलमध्ये उडी घेताच जीआरपी जवानाचा करुण अंत

आजपासून 10 नवे नियम बदलले, वाचा

मुंबईत आजपासून टोलचे दर वाढले; ५ प्रमुख टोल नाक्यांवर १५ ते ३५ रुपयांपर्यंतच्या या वाढीमुळे वाहतुकीचा खर्च वाढणार

पुढील लेख
Show comments