suvichar

पुन्हा एकदा सोने, चांदीचे भाव वाढले

Webdunia
सोन्याने 37 हजारचा आकडा पार केला आहे.  सोने प्रति तोळा 500 ते 700 वाढले आहे आणि हे भाव पुढील काही दिवसात असेल वाढतील. अमेरिकेच्या आणि दक्षिण कोरियाच्या मधील वाद सोने वाढीसाठी कारणीभूत आहे मात्र याचा परिणाम सोने खरेदीवर होणार नाही असे मत व्यक्त होत आहे. दिल्लीमध्ये याची किंमत १ हजार ११३ रुपयांनी वाढली. सोन्याचा भाव ३७ हजार ९२० रुपये आहे. पहिल्यांदाच सोन्याचा भाव इतक्या स्तरावर पोहोचल्याचे तज्ञ सांगत आहेत. ज्वेलर्सकडून मागणी वाढल्याने सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. 
 
चांदीच्या दरामध्ये ६५० रुपयांची वाढ झाली आहे. यानंतर चांदीचा दर ४३ हजार ६७० रुपये प्रति किलोग्रॅम वर पोहोचला आहे. सोमवारी सोना चांदीच्या किंमतीत घसरण पाहायला मिळत होती. पण सोमवारी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव १६३ रुपयांनी घसरून ३६ हजार ८०७ रुपये झाले होते. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

नवीन

दिल्लीत मोठा दहशतवादी गटाचा पर्दाफाश, पोलिसांनी नऊ दहशतवाद्यांना केली अटक

दौंडमध्ये जनगणनेचे कर्तव्य बजावण्यास नकार दिल्याने ३ शिक्षकांवर गुन्हा दाखल

Croma ची Everything Apple Sale सुरू! iPhone ते MacBook वर बंपर डिस्काउंट!

१० वर्षांतील सर्वात कमी पावसाची शक्यता, मान्सून मोठा धक्का देणार! IMD ने आपला अंदाज सुधारून खाली आणला

नागपूरमध्ये भाजप नेत्याला धमकी; १ कोटी न दिल्यास कुटुंबीयांना गोळ्या घालण्याची धमकी

पुढील लेख
Show comments