Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्रातील या शहरात पेट्रोल डिझेल महागले

In this city of Maharashtra
, शुक्रवार, 25 फेब्रुवारी 2022 (12:05 IST)
रशिया आणि युक्रेन युद्धाचे पडसाद अवघ्या जगावर दिसून येत आहे.आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमतीत झपाट्याने वाढ झाल्यामुळे त्याचा परिणाम पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ झाली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल चे नवीन दर जाहीर केले असून  महाराष्ट्रात आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
 
राज्यात पेट्रोल 100 रुपयांचा वर विकले जात आहे. राज्यातील या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घेऊ या.
 
मुंबई पेट्रोल 109.98 रुपये प्रति लिटर तर डिझेल 94.14 रुपये प्रति लिटर ने विकले जात आहे. 
पुण्यात पेट्रोलचे दर 110.16 रुपये तर डिझेल 94.32 रुपये आहे. 
नाशिक मध्ये पेट्रोल 110.40 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 93.16 रुपये प्रति लिटर ने मिळत आहे. 
नागपूर - पेट्रोल 110.02 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.83 रुपये प्रति लिटर
कोल्हापूर - पेट्रोल 110.53 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 93.31 रुपये
अहमदनगर - पेट्रोल 110.26 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 93.03 रुपये प्रतिलिटर
अमरावती - पेट्रोल 110.19 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 92.99 रुपये प्रतिलिटर
ठाणे- पेट्रोल 109.51 रुपये तर डिझेल 92.28 रुपये प्रति लिटर आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दरी-खोर्‍यातून नाद घुमू दे एकच दिनराती, मी मराठी...मी मराठी!