Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुकेश अंबानी म्हणाले- मोदींच्या नेतृत्वात देशाचा वेगाने विकास झाला

Mukesh Ambani
रिलायंस इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी म्हटले की पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत वेगाने विकास करत आहे. मोदींनी सर्वांना प्रेरित केले आहे.
 
राजधानी दिल्ली येथे आयोजित इंडिया मोबाइल काँग्रेसला संबोधित करत मोदी यांनी म्हटले की 2020 पर्यंत भारत पूर्णपणे 4जी होईल. त्यांनी म्हटले की फायबर नेटवर्कसाठी देखील जिओ प्रतिबद्ध.
 
अंबानी यांनी म्हटले की भारत विश्वातील सर्वात मोठे डिजीटल मार्केट आहे. त्यांनी म्हटले की भारत वेगाने वाढत असलेली अर्थव्यवस्था आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हिंदूंच्या सणांवर कोर्टाचे फटाके