Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पान मसाला कंपनीने जेम्स बॉन्डला फसवले

Webdunia
जेम्स बॉन्डची अर्थात पियर्स ब्रॉसननची भारतातील पान मसाला कंपनीने फसवणूक  केल्याचे हॉलिवूड अभिनेता पियर्स ब्रॉसननने म्हटले आहे.पियर्स ब्रॉसनन काही दिवसांपूर्वीच एका पानमसल्याची जाहिरात करताना दिसला. ही जाहिरात झळकल्यानंतर त्याच्यावर टीका सुरु झाली. तसेच दिल्ली सरकारने अभिनेता पियर्स ब्रॉसननला कारणे दाखवा नोटीसही जारी केली. यावर दिलेल्या उत्तरात पियर्स ब्रॉसननने पानमसाला कंपनीने फसवणूक केल्याचे म्हटले आहे.
 
पान मसाला आरोग्यासाठी हानिकारक असतो हे मला जाहिरात करण्याआधी सांगितले गेले नाही. ते सांगितले गेले असते तर ही जाहिरात मी स्वीकारली नसती. पान मसाला कंपनीने माझी फसवणूक केली. कंपनीने माझ्यासोबत केलेल्या करारात त्यांच्या उत्पादनामुळे काय नुकसान होऊ शकते याचा खुलासा केला नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना झाला प्राणघातक 'प्रोस्टेट कॅन्सर'

हवामान विभागाने देशातील १४ राज्यांमध्ये वादळ आणि पावसाचा इशारा दिला

पालघर मध्ये केमिकल कारखान्यात गॅस गळती, १० कामगारांची प्रकृती खालावली

LIVE: सोलापूर येथील कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा मृत्यू

रत्नागिरीत भीषण अपघात, कार नदीत कोसळल्याने ५ जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments