suvichar

टाटा स्कायचे वर्ल्ड स्क्रीन सर्व ग्राहकांना स्वस्तात उपलब्ध

Webdunia
टाटा स्कायने नवा प्लॅन सादर करत अवघ्या  ७५ रुपयांच्या महिन्याभराच्या पॅकमध्ये चांगली सेवा प्रदान केली जाईल. यासाठी युजर्संना अतिरिक्त इंटरनेट कनेक्शनची आवश्यकता नाही. टाटा स्काय वर्ल्ड स्क्रीन सर्व ग्राहकांसाठी अगदी स्वस्त दरात उपलब्ध आहे. हा कंटेंट फक्त मोठ्या स्क्रीनवर नाही तर मोबाईल, लॅपटॉप यांसारख्या गॅजेट्सवरही उपलब्ध आहेत.
 
स्कायचे चीफ कंटेंट ऑफिसर अरुण उन्नी यांनी सांगितले की, टाटा स्काय वर्ल्ड स्क्रीनच्या लॉन्चिंगसोबत सिनेमा, टेलिव्हीजन, हॉलिवूड नाही तर जगभरातील स्टोरीज जाहिरातमुक्त पाहायला मिळतील. यात ६५० तासांचा कंटेंट असेल. पहिल्यांदाच डीटीएच प्लेटफॉर्म जाहिरात मुक्त सेवा प्रदान करत आहे. हे २४ तास चालेल आणि अधिकतर शो असे असतील की भारतातील टी.व्ही. वर उपलब्ध नसतील.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

नवीन

अत्यंत फायदेशीर आणि खात्रीशीर उत्पन्न देणारा व्यवसाय; पेरूची शेती

गरमागरम समोसे घेण्यासाठी लोको पायलटने थांबवली ट्रेन; व्हिडिओ व्हायरल! स्थानिकांच्या मते हा रोजचाच प्रकार

काही हरकत नाही जर स्वतःचं घर नसेल! भाड्याच्या घराच्या पत्त्यावरही बनतात 'ही' सरकारी कागदपत्रे

LIVE: २० वर्षांनंतर महाराष्ट्राला नर्मदा हक्क मिळाले, शाह यांच्या बैठकीत मोठा निर्णय

मुंबई विमानतळावर मोठा अपघात टळला; एकाच धावपट्टीवर अचानक समोरासमोर आली दोन विमान

पुढील लेख
Show comments