Festival Posters

'माऊली' मध्ये रितेशच्या सोबत संयमी खेर

Webdunia
सोमवार, 7 मे 2018 (17:31 IST)
रितेश आता 'माऊली' या चित्रपटातून पुन्हा मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे रितेशसोबत  'मिर्झिया' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलेली अभिनेत्री संयमी खेर या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे.  मुंबई फिल्म कंपनी अंतर्गत रितेशने काहीच दिवसांपूर्वी 'माऊली' सिनेमाची घोषणा केली होती. आदित्य सरपोतदार सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी घेत आहेत. 2019 मध्ये 'माऊली' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 
 
संयमी ही प्रसिद्ध अभिनेत्री उषा किरण यांची नात आहे. 'लय भारी'मध्ये रितेशच्या आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री तन्वी आझमी यांची ती भाचीआहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चित्रपटगृहांनंतर, 'धुरंधर २' आता या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार

सरके चुनर' या गाण्यावरून वाद निर्माण, नोरा फतेहीविरोधात फतवा जारी

आक्षेपार्ह गाण्याच्या वादानंतर नोरा फतेहीची ट्रोलर्सना प्रतिक्रिया

Dhurandhar 2 ने सगळे रेकॉर्ड मोडले

सर्पविषाची तस्करी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने एल्विश यादवला दिलासा दिला, आदेश जारी

सर्व पहा

नवीन

धुरंधर २' ने पाच दिवसांत ५०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला

गजनी'चे निर्माते मधू मंटेना व पत्नी इरा मंटेना यांना पुत्ररत्न प्राप्त झाले

Travel With Kids उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना देशातील हिल स्टेशनला फिरायला घेऊन जा

'आयझॉम्बी' अभिनेत्री कॅरी-ॲन फ्लेमिंग यांचे वयाच्या ५१ व्या वर्षी निधन

नोरा फतेहीचे वर्क परमिट रद्द होण्याच्या मार्गावर; १० वकिलांच्या पथकाने मंत्रालयाकडे धाव घेतल्याने हद्दपारीचे संकट गडद

पुढील लेख
Show comments