Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

झहीर - सागरिका कोर्ट मॅरेज करणार

Webdunia
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017 (09:23 IST)
भारताचा माजी क्रिकेटर झहीर खान  याच महिन्यात सागरिका घाटगे हिच्याशी विवाहबद्ध होणार आहे. या दोघांच्याही घरच्यांनी लग्नासाठी संमती दिलीये आणि दोघंही कोर्ट मॅरेज करणार आहे. झहीर आणि सागरिका यांनी आयपीएलच्या १०व्या हंगामादरम्यान साखरपुडा केला होता. दोघांनी ट्विटरवरुन साखरपुड्याची माहिती दिली होती. त्यानंतर मुंबईत ग्रँड पार्टीही रंगली होती. या दोघांचे धर्म वेगवेगळे आहेत. झहीर मुस्लिम तर सागरिका हिंदू असल्याने दोघांनी कायदेशीररित्या एकत्र येत कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतलाय. 

दरम्यान, सागरिका आणि झहीरच्या लग्नाची तारीख अद्याप जाहीर झाली नसली तरी २७ नोव्हेंबरला रिसेप्शन आहे. खुद्द झहीरने ही बातमी दिलीये. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LSG vs SRH: सनरायझर्स हैदराबादने लखनौ सुपर जायंट्सचा सहा विकेट्सने पराभव केला

साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी मिळून इतिहास रचला, आणखी एक मेगा रेकॉर्ड लक्ष्यावर असेल

DC vs GT: आज दिल्ली आणि गुजरातमध्ये रंगणार रोमांचक सामना,संभाव्य प्लेइंग-11 जाणून घ्या

RR vs PBKS: राजस्थान आणि पंजाब आज आमनेसामने येतील, संभाव्य प्लेइंग 11 जाणून घ्या

RCB vs KKR : पावसामुळे टॉस न करता सामना रद्द, दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण

पुढील लेख
Show comments