Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आयपीएलचे प्लेऑफचे दोन सामने कोलकात्यात होणार

Webdunia
शनिवार, 5 मे 2018 (09:23 IST)

बीसीसीआयने आयपीएलचे पुण्यात होणारे प्लेऑफचे दोन सामने कोलकात्याला हलवले आहेत. आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी ही माहिती दिली आहे. आयपीएलच्या प्लेऑफ गटातील एलिमिनेटर आणि क्वालिफायर २ हे २३ आणि २५ मे रोजी होणारे प्लेऑफचे दोन सामने पुण्यात होणार होते. पण हे सामने आता ईडन गार्डन्स स्टेडियमवर होणार आहेत.प्लेऑफ फेरीतील क्वालिफायर १ च्या सामन्याच्या स्थळामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसून हा सामना मुंबईतच वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. 

नियमानुसार मागच्या मोसमातील आयपीएलमधला जो उपविजेता संघ आहे त्यांच्या होम ग्राऊंडवर हे सामने झाले पाहिजेत. मागच्यावर्षी पुणे सुपरजायंट संघ उपविजेता ठरला होता. पण आता पुण्याचा संघ आयपीएलमध्ये नाहीय. तामिळनाडूत कावेरी पाणी वाटपाच्या वादातून आयपीएल सामन्यांना लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे सीएसकेचे चेन्नईमधील उर्वरित सहा सामने पुण्यात हलवण्यात आले होते. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

सर्व पहा

नवीन

विदर्भाने मध्य प्रदेशचा 62 धावांनी पराभव करत रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली

केएल राहुल आयपीएलमध्ये खेळताना दिसणार

DC vs MI : दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा 29 धावांनी पराभव केला

Ranji Trophy 2024:मुंबईने तामिळनाडूचा पराभव करत 48व्यांदा रणजी ट्रॉफीची अंतिम फेरी गाठली

संजू सॅमसनने पूर्ण केले अपंग मुलाचे स्वप्न

पुढील लेख
Show comments