Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शेन वॉर्नवर मारहाण केल्याचा आरोप

Webdunia
सोमवार, 25 सप्टेंबर 2017 (08:30 IST)

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फिरकीपटू गोलंदाज शेन वॉर्नने मारहाण केल्याचा आरोप वॅलेरी फॉक्स या पॉर्न स्टारने केला आहे. याप्रकरणी फॉक्सने शेन वॉर्नविरोधात तक्रारही दाखल केली आहे. फॉक्सने जखमा झालेले फोटो सोशल मीडियावर शेअर करत शेन वॉर्नवर मारहाण केल्याचा आरोप केला. ‘’तुम्ही लोकप्रिय असाल, मात्र कोणत्याही महिलेला  मारहाण करण्याचा अधिकार तुम्हाला नाही’’, असं फॉक्सने ट्विटरवर म्हटलं आहे.फॉक्सने शेअर केलेल्या फोटोंमध्ये शेन वॉर्नचं नाव लिहिलेलं नाही. शेन वॉर्नवर लावलेले आरोप सिद्ध झाल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाऊ शकते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

सर्व पहा

नवीन

विदर्भाने मध्य प्रदेशचा 62 धावांनी पराभव करत रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली

केएल राहुल आयपीएलमध्ये खेळताना दिसणार

DC vs MI : दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा 29 धावांनी पराभव केला

Ranji Trophy 2024:मुंबईने तामिळनाडूचा पराभव करत 48व्यांदा रणजी ट्रॉफीची अंतिम फेरी गाठली

संजू सॅमसनने पूर्ण केले अपंग मुलाचे स्वप्न

पुढील लेख
Show comments