Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अनोखा क्रिकेट रेकॉर्ड : संपूर्ण संघ फक्त २ रनवर ऑलआऊट

Webdunia
क्रिकेटमध्ये नेहमीच नवनवे रेकॉर्ड बनत असतात. असाच एक रेकॉर्ड बनलाय. यात संपूर्ण संघ फक्त २ रनवर ऑलआऊट झाला आहे. त्या २ रनपैकी एक रन देखील एक्ट्रा होता आणि १ रन एका फलंदाजाने केला होता. बाकी सर्व ९ खेळाडू शुन्य रनवर माघारी परतले.
 
केरळमध्ये सुरु असलेल्या बीसीसीआय अंडर १९ महिला क्रिकेटमध्ये हा रेकॉर्ड बनला आहे. नागालँड अंडर -19 महिला क्रिकेट संघ हा दोन धावांवर बाद झाला. केरळमधील गुंटूर येथील जेकेसी कॉलेज मैदानावर बीसीसीआय अंडर -19 एकदिवसीय सुपर लीग सामना खेळवण्यात आला. नागालँडने या दोन धावा 17 ओव्हरमध्ये केला. जेव्हा केरळचा संघ खेळण्यासाठी आला तेव्हा पहिल्याच व्हाईट बॉलवर फोर गेला आणि केरळ संघ जिंकला.केरळ संघाने सर्वात कमी चेंडूत विजय मिळवण्याचा विक्रम केला आहे. त्याआधी, ऑगस्ट 2006 मध्ये एशियन क्रिकेट परिषदेच्या (एसीसी) चषक सामन्यात नेपाळच्या संघाने म्यानमार येथे झालेला सामना २ बॉलमध्ये जिंकला होता. तेव्हा म्यानमारची टीम १० रनवर ऑलआऊट झाली होती.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Tulsi Vivah 2024: भगवान विष्णूने तुळशीशी लग्न का केले? जाणून घ्या तुळशी विवाहाचे नियम आणि पद्धत

तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग किंवा गणेश मूर्ती ठेवावी की नाही?

हे सुपर फूड 35 पेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी खूप महत्वाचे असतात

हार्मोनल मुरुमांच्या समस्येने त्रस्त असाल तर हा उपाय अवलंबवा

ओठांवर जास्त लिपस्टिक लावल्याने होऊ शकतात या 3 समस्या, वेळीच सावध व्हा

सर्व पहा

नवीन

आयपीएल 2025 मेगा लिलाव 24-25 नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियामध्ये आयोजित

ICC ची महिला क्रिकेटसाठी मोठी घोषणा

अखेर ठरलं !IPL 2025 मेगा लिलाव या दिवशी होईल

ICC ने 5 वर्षांसाठी फ्युचर्स टूर प्रोग्राम जाहीर केला

कसोटी इतिहासातील सर्वात अवांछित विक्रम बनल्याबद्दल, रोहित शर्माचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments