Dharma Sangrah

संशोधनातून बनवली बॅटरीवर चालणारी बाईक

Webdunia
बुधवार, 31 ऑक्टोबर 2018 (15:26 IST)
प्रयागराजमधील बारावीचा विद्यार्थी शिवम चौहान (18) याने 13 रुपयात 100 किलोमीटर चालणारी बाईक बनवली आहे. या बाईकसाठी कोणत्याही इंधनाची गरज नसून ती बॅटरीवर चालणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नीतीन गडकरी यांनी या अनोख्य़ा संशोधनाबाबत शिवमचे कौतुक केले आहे. 
 
इतर बाईकपेक्षा यात कोणतीही वेगळे स्पेअर पार्ट वापरलेले नाहीत असेही त्याने सांगितले. या बाईकचे वैशिष्ट्य म्हणजे ही अवघ्या 13 रुपयात 100 किलोमीटरचे अंतर कापणार आहे. तसेच एकदाच ही बाईक पूर्ण चार्ज केल्यावर 50 हजार किलोमीटरचा प्रवास करू शकणार आहे. या बाईकचा वेग 60 किलोमीटर प्रतितास असेल. तसेच बाईकच्या गतीचा परिणाम एव्हरेजवर होणार नाही. ही बाईक बनवण्यासाठी शिवमला तीन महिने लागले असून त्यासाठी पाच लाखांचा खर्च करण्यात आला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

नवीन

नाशिकच्या जिल्ह्यातील वाखरी गावात विहिरीत आई आणि दोन मुलींचे मृतदेह आढळले

सातारा : फलटणमध्ये भीषण अपघात, भरधाव वेगाने जाणाऱ्या कारची पुलाच्या कठड्याला धडक; ३ ठार

LIVE: आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर FDA ने हिंगोली, परभणीत दुकानदारांना पॅकेज्ड भगर विकण्याचे निर्देश दिले

पुण्यात पोलीस ठाण्यासमोर दिवसाढवळ्या गोळीबार! वैयक्तिक वैमनस्यातून तरुणावर तीन गोळ्या झाडल्या

आता टीटीईसोबत वाद घालणे महागात पडेल! ट्रेनची तिकिटे कॅमेऱ्याच्या देखरेखीखाली तपासली जातील

पुढील लेख
Show comments