Festival Posters
✕

World Animal Day 2026 जागतिक प्राणी दिन

Webdunia
रविवार, 4 ऑक्टोबर 2026 (10:09 IST)
World Animal Day 2026 : जागतिक प्राणी दिन दरवर्षी 4 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस प्राण्यांचे संरक्षण, त्यांच्या हक्कांचे रक्षण आणि त्यांच्याप्रती मानवतेची जबाबदारी याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी समर्पित आहे. हा दिवस संत फ्रान्सिस ऑफ असिसी यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो, जे प्राण्यांचे आणि पर्यावरणाचे संरक्षक मानले जातात.

जागतिक प्राणी दिन महत्त्व-
प्राण्यांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन देणे. तसेच प्राण्यांवरील क्रूरता, शिकार आणि पर्यावरण नाश याविरुद्ध जागरूकता निर्माण करणे. व जैवविविधतेचे संरक्षण आणि प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासांचे रक्षण करणे. तसेच प्राणी कल्याण मोहिमांना पाठिंबा देणे. व स्थानिक प्राणी आश्रयस्थानांना भेट देणे किंवा दान करणे.

तसेच प्राण्यांवरील क्रूरता आणि अत्याचार रोखण्यासाठी आणि प्राण्यांच्या कल्याणाची आणि अधिकारांची जाणीव करून देण्यासाठी दरवर्षी 4 ऑक्टोबरला जागतिक प्राणी कल्याण दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो. जागतिक प्राणी दिन प्रथम 4 ऑक्टोबर 1929 रोजी साजरा करण्यात आला, ज्याची सुरुवात जर्मन लेखक आणि प्रकाशक हेनरिक झिमरमन यांनी प्राणी कल्याणाविषयी जागरुकता वाढवण्यासाठी केली.
ALSO READ: आचार्य विनोबा भावे यांची संपूर्ण माहिती
Edited By- Dhanashri Naik

Related News

सर्व पहा

नक्की वाचा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

नवीन

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर पूर्णविराम? दोन्ही गट एकत्र येणार नाहीत; नसीम सिद्दीकी यांचे स्पष्ट वक्तव्य

LIVE: अन्न व औषध प्रशासनाने नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये १२० खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित केले.

नालासोपारा परिसरात इमारतीच्या २० व्या मजल्यावर आग, वाहनांचे नुकसान, ३ जण जखमी

महाराष्ट्रातील राजकीय खळबळ वाढली; शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य

एफडीएचा मोठा कारवाईचा बडगा! नाशिक विभागातील ५ जिल्ह्यांमधील १२० खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित

पुढील लेख
Show comments