Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Daughters Day 2026 wishes : जागतिक कन्या दिन शुभेच्छा मराठी

International Girl Child Day
जागतिक कन्या दिन शुभेच्छा-
 * मुली म्हणजे भूतकाळातील गोड आठवणी,
 वर्तमान काळातील आनंदी क्षण
जागतिक कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
* एक तरी मुलगी असावी, 
कळी उमलताना पाहता यावी,
 मनातील गुपितं तिने हळुच माझ्या कानी सांगावी.
 जागतिक कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
* पाहुनी रूप गोंडस मनी माया दाटते, 
अशी कळी मग गर्भातच का नकोशी वाटते
मुलींना जगवा, मुलींना वाचवा.
  जागतिक कन्या दिनाच्या शुभेच्छा
 
* लेक वाचवा, देश घडवा. 
 जागतिक कन्या दिनाच्या शुभेच्छा
 
* स्वागत तुझे मी असे करावे, अचंबित हे सारे जग व्हावे,
 तुझ्या गोड हास्याने जीवन माझे फुलूनी जावे. 
 जागतिक कन्या दिनाच्या शुभेच्छा
 
* माझा श्वास तू, माझा जीव तू, 
माझ्या जगण्यासाचा अर्थ म्हणजे आपली  छकुली. 
 जागतिक कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
* तुझ्या केवळ अस्तित्वाने रोम रोम माझे झंकारले, 
तूझ्या येण्याने जीवन माझे सार्थक झाले.
  जागतिक कन्या दिनाच्या शुभेच्छा
 
* मुलापेक्षा मुलगी बरी, 
प्रकाश देते दोन्ही घरी
 जागतिक कन्या दिनाच्या शुभेच्छा
 
* मुलगा असेल वंशाचा दिवा ,
मुलगी त्या दिव्याची वात आहे
लेक वाचवा, लेक वाढवा, लेक घडवा.
 जागतिक कन्या दिनाच्या शुभेच्छा
 
* मुलीला समजू नका भार
तिच आहे तुमच्या जगण्याच्या आधार
 जागतिक कन्या दिनाच्या शुभेच्छा 
 
"ज्या घरात मुलीचे पाऊल पडते, 
तिथे आपोआपच आनंदाची आणि समृद्धीची कारंजी फुलतात. 
 जागतिक कन्या दिनाच्या मनापासून शुभेच्छा!"
 
"मुलगी म्हणजे घराचे हास्य, 
आनंदाची सावली आणि कुटुंबाचा अभिमान! 
जागतिक कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!"
 
By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कॅनडामध्ये हेलिकॉप्टर अपघातात चार जणांचा मृत्यू, तपास सुरू