Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विश्‍व वृद्ध दुर्व्यवहार जागरूकता दिवस

Webdunia
शनिवार, 15 जून 2024 (11:48 IST)
विश्व वृद्ध दुर्व्यवहार जागरूकता दिवस (World Elder Abuse Awareness Day) प्रत्येक वर्षी 15 जून ला जागतिक पातळीवर साजरा केला जातो. हा दिवस वृद्ध लोकांसोबत दुर्व्यवहार आणि पीड़ा विरोधात आवाज उठवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवसाचा  मुख्य उद्देश्य जगभरात समुदायांना वृद्धांसोबत दुर्व्यवहार आणि उपेक्षेला प्रभावित करणारी सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक आणि जनसांख्यिकीय प्रक्रियांबद्दल जागरूकता निर्मण करून दुर्व्यवहार आणि उपेक्षेच्या चांगल्या समजूतदार पणाला जन्म देण्याच्या पर्वावर साजरा करतात.
 
विश्व वृद्ध दुर्व्यवहार जागरूकता दिवस महत्व-
विश्व वृद्ध दुर्व्यवहार जागरूकता दिवस समाजमध्ये राहत असलेले वृद्ध लोकांसाठी सुरक्षित आणि सहायक वातावरण बनवणे, त्यांचा सम्मान आणि अधिकारांची रक्षा करणे दिशेने काम करण्यासाठी लोकांना प्रवृत्त करते.
 
विश्व वृद्ध दुर्व्यवहार जागरूकता दिवस इतिहास-
2006 मध्ये, इंटरनेशनल नेटवर्क फॉर द प्रिवेंशन ऑफ एल्डर एब्यूज (INPEA) आणि विश्व स्वास्थ्य संगठन (WHO) ने संयुक्तरूपाने  विश्व वृद्ध दुर्व्यवहार जागरूकता दिवसाची सुरवात केली होती. ज्याच्या उद्देश वृद्धांसोबत दुर्व्यवहारच्या वाढत्या घटनांवर जगभराचे लक्ष आकर्षित करणे होते. यासोबतच त्यांची मदत करण्यासाठी एक व्यासपीठ तयार करणे होते. संयुक्त राष्ट्र महासभाने डिसेंबर 2011 मध्ये इंटरनेशनल नेटवर्क फॉर द प्रिवेंशन ऑफ एल्डर एब्यूजचे  अनुरोध नंतर आधिकारिकरूपाने वर्ल्ड एल्डर एब्यूज अवेयरनेस डे साजरा करण्याची मान्यता दिली होती. 

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

राहुल गांधींच्या समर्थनार्थ VBA आंदोलन, 25 कामगार अडकले

अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा काँग्रेस नेत्यांना अपशब्द वापरले

'राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करावा', परदेशात केलेल्या वक्तव्यावर रामदास आठवले भडकले

भिवंडीत गणपती विसर्जनाच्या दगडफेक यामुळे दोन गटात हाणामारी, पोलिसांनी केला लाठीचार्ज

पुढील लेख
Show comments