Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी नौकरीची सुवर्ण संधी

Webdunia
बुधवार, 23 नोव्हेंबर 2022 (12:30 IST)
दहावी इ बारावी उत्तीर्णांना सरकारी नौकरी करण्याची सुवर्ण संधी आहे. 
MAHAGENCO Bharti 2022: महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड (MAHAGENCO) मध्ये काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक उत्तम संधी आली आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना पदांशी संबंधित माहिती मिळवावी लागेल.एकूण 661 पदांची भरती केली जाईल. पात्र आणि इच्छुक उमेदवार mahagenco.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात.
 
अर्ज कसा कराल -
या पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करावा लागेल. अर्ज फक्त ऑनलाइन स्वीकारले जात आहेत. अर्ज 18 नोव्हेंबर 2022 पासून सुरू झाला आहे.
 
पदांचा तपशील- 
महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड मधील रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे. 
 
एकूण पदे - 661 
असिस्टंट इंजिनिअर (AE )पदे - 322 
ज्युनियर इंजिनिअर (JE )पदे - 339
 
अर्जाची फी - महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड मध्ये सहाय्यक अभियंता पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागेल. अर्ज फी म्हणून 500 रुपये भरावे लागतील. यासोबतच कनिष्ठ अभियंता पदासाठी अर्ज करण्यासाठी 800 रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.
 
महत्त्वाच्या तारखा - 
या पदांसाठी 18 नोव्हेंबर 2022 पासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 डिसेंबर 2022 आहे.
 
अर्जाची पात्रता - या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी नमूद केलेली पात्रता असणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या पदांसाठी पात्रताही वेगळी आहे.
 
वयोमर्यादा - 38 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 डिसेंबर 2022 आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी हळदीचे सेवन करा, फायदे जाणून घ्या

उर्ध्वा धनुरासन करण्याची योग्य पद्धत आणि फायदे

प्रेरणादायी कथा : शूर योद्धा रुद्रसेनची गोष्ट

Sweet Dish : सोनपापडी रेसिपी

जागतिक उच्च रक्तदाब दिन 2025: उच्च रक्तदाब म्हणजे काय, त्याचा इतिहास आणि थीम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments