Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फेंगशूई: इच्छापूर्ती क्रिस्टलला करा शुद्ध

Webdunia
क्रिस्टलमधील ऊर्जा आमच्या जवळपासची नकारात्मक ऊर्जा दूर करण्यात सक्षम असते. याने आमच्या आरोग्य, भाग्य, नाती आणि पर्यावरणामध्ये सकारात्मक बदल येतो. क्रिस्टल आमच्या इच्छा पूर्ण करण्यात सक्षम आहे. आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी क्रिस्टल शुद्ध असणे आवश्यक आहे.
पाण्यात बुडवून ठेवा- एका नॉन मेटॅलीक ग्लासात चार चमचे मीठ आणि पाणी मिसळा. यात आठवडाभर क्रिस्टल बुडवून ठेवलं पाहिजे.
 
वाहत्या पाण्यात धुवा- आठवडा पूर्ण झाल्यावर क्रिस्टल या पाण्यातून काढून नळाच्या वाहत्या पाण्यात धुवावं. ग्लासातील पाणी फेकून द्यावं.
 
सिरॅमिक भांड्यात ठेवा- आता एखाद्या सिरॅमिक भांड्यात क्रिस्टल ठेवून सकाळच्या उन्हात 2 ते 3 तासांसाठी राहू द्या.
 
तरंगापासून मुक्त- या प्रक्रियेमुळे क्रिस्टल आपल्या जुन्या तरंगांपासून मुक्त होऊन जातं. याने सकारात्मक परिणाम प्राप्त होतात.
 
सर्व पहा

नवीन

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

Somvar Mahadev Mantra Jap सोमवारी करा महादेवाच्या मंत्रांचा जप

आरती सोमवारची-आधार चक्र नृत्य मांडिलें थोर

दररोज सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने या क्षेत्रांमध्ये फायदे होतात, रविवारला विशेष महत्त्व

संकष्टी चतुर्थी: गणपतीला अर्पण करा या ३ गोष्टी, विघ्ने दूर होण्याची मान्यता

सर्व पहा

नक्की वाचा

कोणत्या पिकाला वाढायला १ वर्ष लागते? Late-arriving crop

तुमचे पालक जर ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असतील, तर या वैद्यकीय चाचण्या नक्की करून घ्या...

'मनुवाद' आणि 'ब्राह्मणवाद' म्हणजे काय? जाणून घ्या इतिहास, गैरसमज आणि संपूर्ण सत्य

August Month 2026 Horoscope ऑगस्ट मासिक राशीभविष्य

पाऊस पडला तरी मेकअप वाहून जाणार नाही! वापरा या सोप्या 'मान्सून मेकअप ट्रिक्स'

पुढील लेख
Show comments