Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

Webdunia
गुरूवार, 15 मे 2025 (21:19 IST)
भारतात अनेक प्रकारचे प्राणी आढळतात. यामध्ये दुर्मिळ ब्लॅक पँथरचाही समावेश आहे. ब्लॅक पॅंथर किंवा मेलेनिस्टिक लेपर्ड हा भारतातील एक दुर्मिळ वन्य प्राणी आहे. त्यांना पाहण्याची संधी फक्त काही विशिष्ट ठिकाणीच उपलब्ध आहे. जंगलाभोवती राहणारे हे प्राणी फार कमी लोकांनी पाहिले आहे. भारतात ब्लॅक पँथर कुठे आढळतात? तसेच  ब्लॅक पँथर पाहण्यासाठी ही सहा ठिकाणे सर्वोत्तम मानली जातात.
तर चला जाणून घेऊ या. 
ALSO READ: Snake Village भारतातील असे एक गाव जिथे कोब्रा पाळले जातात
१. नागरहोल राष्ट्रीय उद्यानाजवळील काबिनी जंगल हे काळ्या पँथरसाठी प्रसिद्ध आहे.  
२. कर्नाटकातील दांडेली अंजी व्याघ्र प्रकल्पाला आता 'काली व्याघ्र प्रकल्प' असे म्हणतात. पश्चिम घाटात, हे सदाहरित जंगल आहे. येथे ब्लॅक पँथर दिसतात.  
३. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प वाघांसाठी प्रसिद्ध आहे, परंतु आता तो काळ्या पँथरसाठी देखील ओळखला जातो.  
४. तामिळनाडू आणि केरळमधील मुदुमलाई, सायलेंट व्हॅली आणि वायनाड भागात ब्लॅक पेंथर दिसू शकतात.  
५. शरावती वैली वन्यजीव अभयारण्य कर्नाटक. जोग फॉल्ससाठी प्रसिद्ध असलेले हे ठिकाण अजूनही अस्पर्शित जंगलांपैकी एक आहे. येथे अधूनमधून ब्लॅक पँथर दिसतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: Maharishi Panini: पाणिनी संस्कृत व्याकरणाचे शिल्पकार कसे बनले...जाणून घ्या
Edited By- Dhanashri Naik 
ALSO READ: दररोज एक पुस्तक वाचल्याने काय होते? जाणून घ्या

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

नवीन

पोटावरील चरबी कमी करायची असेल, तर कुंभकासनाचा नियमाने सराव करा

Happy Raksha Bandhan Images for Brother रक्षाबंधनाच्या भावाला द्या या खास शुभेच्छा

उपवासासाठी एक उत्तम आणि चवदार रेसिपी ''Green Sabudana Vada''

शौचातून रक्त येत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका गंभीर आजारांचे लक्षण होऊ शकतात

Power Grid Vacancy : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये २७० शिकाऊ पदांसाठी भरती, अर्ज २५ ऑगस्टपासून सुरू; पात्रता जाणून घ्या

पुढील लेख
Show comments