Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

गुरुवारी कोणते 5 काम नाही करायला पाहिजे, जाणून घ्या

गुरुवारी कोणते 5 काम नाही करायला पाहिजे, जाणून घ्या
, गुरूवार, 14 फेब्रुवारी 2019 (11:05 IST)
गुरुवार हा धर्माचा दिवस असतो. ब्रह्मांडात नऊ ग्रहांमध्ये गुरू सर्वात वजनदार ग्रह आहे. गुरु ग्रह कमजोर असेल तर शिक्षणात अपयश मिळत. तसेच धार्मिक कार्यांमध्ये लक्ष्य कमी होत जात.  
 
गुरुवारी जर हे काम केले तर पती, संतानची प्रगती थांबते   
शास्त्रात गुरुवारी महिलांना केस धुण्याची मनाई आहे. कारण महिलांच्या जन्मपत्रिकेत गुरू पतीचा कारक असतो. तसेच गुरू संतांनाच देखील कारक असतो. या प्रकारे फक्त एकटा गुरु ग्रह संतानं आणि पती दोघांच्या जीवनाला प्रभावित करतो. गुरुवारी डोक्यावरून पाणी घेणे गुरू ग्रहाला कमजोर बनवत ज्यामुळे गुरूच्या शुभ प्रभावात कमी येते. यामुळे या दिवशी डोक्यावरून पाणी नाही घ्यायला पाहिजे आणि केस देखील नाही कापवायला पाहिजे. 
 
गुरुवारी नाही करायला पाहिजे नेल कटिंग आणि शेविंग देखील  
शास्त्रात गुरु ग्रहाला जीव म्हटले आहे. जीव म्हणजे जीवन. जीवनाचा अर्थ आहे आयू. गुरुवारी नेल कटिंग आणि शेविंग केल्याने गुरु ग्रहा कमजोर होतो व ज्याने जीवन शक्ती दुष्प्रभावित होते आणि तुमचे वय कमी होत.  
 
बृहस्पतीला कशा प्रकारे कमजोर करतात घरात करण्यात आलेले हे कार्य  
ज्या प्रकारे गुरुचा शरीरावर प्रभाव  राहतो त्याच प्रकारे घरात ही गुरुचा तेवढाच जास्त प्रभाव राहतो. वास्तूनुसार घराच्या ईशान्य कोपर्‍याचा स्वामी गुरु असतो. ईशान्य कोपर्‍याचा संबंध परिवारातील लहान सदस्य अर्थात मुलांशी असतो. तसेच घरातील पुत्र संतानंच संबंध देखील या कोणाशी असतो. ईशान्य कोण धर्म आणि शिक्षणाची दिशा आहे. घरात जास्त वजन असणारे कपडे धुणे, अटाळा घरातून बाहेर काढणे, घराला धुणे किंवा पोचा लावणे. घरातील ईशान्य कोपर्‍याला कमजोर करतो. त्याने घरातील मुलं, पुत्र, घरातील सदस्यांची शिक्षा, धर्म इत्यादींवरचा शुभ प्रभाव कमी होतो.  
 
हा दिवस लक्ष्मी प्राप्तीचा असल्यामुळे लक्ष्मी देखील प्रभावित होते 
गुरुवार लक्ष्मी नारायणाचा दिवस असतो. या दिवशी लक्ष्मी आणि नारायणाचे एकत्र पूजा केल्याने जीवनात सुख आणि आनंद येतो. या दिवशी लक्ष्मी आणि नारायणाची एकत्र पूजा केल्याने नवरा बायकोत कधीही दुरावा येत नाही. तसेच धनवृद्धी देखील होते.  
 
प्रमोशन थांबत  
जन्मकुंडलीत गुरु ग्रह प्रबळ असल्याने प्रगतीचे मार्ग सोप्यरित्याने उघडतात. जर गुरु ग्रहाला कमजोर करणारे कार्य केले गेले तर प्रमोशन होण्यास फार अडथळे येतात.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

या 10 वास्तुदोषांमुळे पैसा टिकत नाही, माणूस होतो निर्धन