ऋग्वेदाचे प्रसिद्ध धनप्राप्तीमंत्र या प्रकारे आहे -
`ॐ भूरिदा भूरि देहिनो, मा दभ्रं भूर्या भर।
भूरि घेदिन्द्र दित्ससि।
ॐ भूरिदा त्यसि श्रुत: पुरूत्रा शूर वृत्रहन्।
आ नो भजस्व राधसि।।´
ऋग्वेद (4/32/20-21)
हे लक्ष्मीपते! तुम्ही साधारण दानदाता नसून फार मोठे दानी आहात. आप्तजनांकडून ऐकण्यात आले आहे की सांसारिक बंधनांपासून त्रासून जे लोक तुमची प्रार्थना करतात,
त्याचा आवाज तुम्ही नक्कीच ऐकता व त्या जातकाला तुम्ही आर्थिक कष्टांपासून मुक्त करतात. तसेच देवा माझेही सर्व दुख: दूर कर.