Webdunia - Bharat's app for daily news and videos
Install App
✕
महाराष्ट्र माझा
धर्म संग्रह
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
धर्म संग्रह
ज्योतिष
लाईफस्टाईल
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
लठ्ठ आणि वृद्ध व्हाल जर हे 9 पदार्थ खाल
Webdunia
बुधवार, 21 सप्टेंबर 2022 (15:08 IST)
असे काही खाद्यपदार्थ आहेत जे सतत खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो आणि वेळेआधी म्हातारपण येते-
1. प्रोसेस्ड फूड– या प्रकाराच्या पदार्थांमध्ये न्यूट्रिशन नष्ट होऊन जातात.
2. जंक फूड– यात वापरण्यात येणारा मैदा हळूहळू पोटात जमा होऊ लागतो. त्यामुळे वजन वाढते.
3. फ्राइड फूड– तेलकट पदार्थ जसे फ्रेंच फ्राइस, बटाटा वडा, समोसे इतर.. वाढत्या कोलेस्ट्रॉलसोबत वजनही वाढते.
4. व्हाईट ब्रेड– पांढर्या ब्रेडचे ग्लाइसेमिक इंडेक्स अधिक असतं. याचे दररोज सेवन केल्याने वयाच्या आधी तुम्ही म्हातारे दिसायला लागाल.
5. साखर – साखरेचे अधिक सेवन केल्याने अकाली वृद्धत्व होते. मधुमेहाचा धोकाही असतो.
6. चहा- कॉफी– यात कॅफीनचे प्रमाण अधिक असल्याने चेहर्यावर रेषा, डोळ्यांजवळ सुरकुत्या, काळी वर्तुळे या सारख्या समस्या उद्भवतात.
7. दारू– अल्कोहलमुळे चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात. शरीरात कोलेजनची कमतरता, पाण्याची कमतरता आणि व्हिटॅमिन एची गुणवत्ता कमी होते.
8. जास्त आचेवर शिजवलेले पदार्थ - यामुळे तुमचे वय झपाट्याने वाढते. तसेच हाय हिटवर शिजवलेल्या अन्नातील सर्व पोषक तत्वे नष्ट होतात.
9. मीठ – मीठामध्ये सोडियम असते. याच्या अतिसेवनाने शरीरातील पेशी आकुंचन पावतात.
डिस्क्लेमर– आरोग्याशी संबंधित उपाय डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करून पाहावेत.
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
weight loss tips : पांढऱ्या वांग्याचे सेवन केल्याने अनेक आरोग्यकारक फायदे मिळतात
Reduce Weight:वजन कमी करण्यासाठी भरपूर कारल्याचा रस प्या! यकृतही निरोगी राहील
Only 2 Minute Workout दररोज फक्त 2 मिनिटाच्या व्यायामाने पोट व वजन कमी करा
Weight Loss: पनीर आणि अंडी एकत्र खाल्ल्याने वजन कमी होते का? सत्य जाणून घ्या
Mistakes while losing weight वजन कमी करताना या चुका करू नका
सर्व पहा
नक्की वाचा
साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात
Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी
वामनस्तोत्रम्
नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्
Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?
सर्व पहा
नवीन
श्रीसर्वोत्तम रौप्य महोत्सवाचा प्रथम दिवसीय सोहळा
पौष्टिक पालक डोसा रेसिपी
पोस्ट ग्रेजुएट डिप्लोमा इन मार्केटिंग मैनेजमेंट मध्ये करिअर करा
औषधांशिवाय आरोग्याची काळजी घ्या, हे 10 सोपे घरगुती उपाय अवलंबवा
चेहऱ्यावरील मुरुम काढण्यासाठी लसणाचा वापर
पुढील लेख
तोंडाच्या दुर्गंधीवर नैसर्गिक उपचार
Show comments